---Advertisement---

BIS : भारतीय मानक ब्युरो (BIS) मार्फत 160 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

BIS Recruitment 2025 : भारतीय मानक ब्युरो (Bureau of Indian Standards) मार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2025 आहे. BIS Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 160

रिक्त पदाचे नाव : कंसल्टंट
शैक्षणिक पात्रता : (i) BNYS/इंजिनिरिंग पदवी (Civil/Ceramic Engineering/in Leather Technology/Leather Engineering/Electrical/Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/Biomedical/Metallurgy) किंवा MSc (Chemistry) किंवा ऑयल टेक्नोलॉजी पदवी/ फुटवेअर टेक्नोलॉजी/ फुटवेअर इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा कृषी पदवी / B.Sc. (Cosmetic Science/ Cosmetology) किंवा मेटलर्जी पदवी किंवा पदवीधर किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) 02-03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 मे 2025 रोजी 65 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : फी नाही

---Advertisement---

पगार : 75,000/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2025
अधिकृत संकेतस्थळ : www.services.bis.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now