⁠  ⁠

BMC : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ‘आशा सेविका’ पदांची भरती ; एवढा पगार मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

BMC Bharti 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत आशा सेविका पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मार्च 2023 आहे.

पदांचे नाव : आशा सेविका / Asha Sevaika
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
1) ‘आशा’ स्वयंसेविकेमध्ये नेतृत्व गुण असावेत व समुदायाशी संवाद साधण्याची क्षमता असावी.
2) ती साक्षर महिला असावी व तिचे किमान 10 वी पर्यंत औपचारिक शिक्षण झालेले असावे.
3) इच्छुक सेविका विभागातील शक्यतो जवळ राहणारी असावी.

वयाची अट : 25 ते 45 वर्षे.
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : 6000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 31 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय (ए ते टी विभाग कार्यालय).
अधिकृत संकेतस्थळ : https://www.portal.mcgm.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

TAGGED:
Share This Article