---Advertisement---

BMC : बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत 350 जागा रिक्त

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MCGM BMC Nursing Admission 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे GNM नर्सिंग कोर्स 2022-2023 साठी भरती निघाली आहे. एकूण ३५० जागांसाठी ही भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सुरु होण्याची प्रक्रिया १५ जून पासून आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०२२ आहे.

कोर्सचे नाव: बृहन्मुंबई महानगरपालिका GNM नर्सिंग कोर्स 2022-2023

---Advertisement---

हॉस्पिटल
1 के.ई.एम. हॉस्पिटल, परेल, मुंबई-400 012
2 L.T.M.G. हॉस्पिटल, सायन, मुंबई-400 022
3 B.Y.L.NAIR CH. हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल, मुंबई-400 008
4 डॉ. आरएन कूपर हॉस्पिटल, जुहू विलेपार्ले, मुंबई-400 049
5 श्री हरिलाल भगवती हॉस्पिटल, बोरीवली, मुंबई-400103

शैक्षणिक पात्रता: 40% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB) [मागासवर्गीय: 35% गुण]

वयाची अट: 31 जुलै 2022 रोजी 17 ते 35 वर्षे.

परीक्षा फी : ५४७/- रुपये [राखीव प्रवर्ग – ३६५/- रुपये]

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2022

कोर्सची सुरुवात: 01 ऑगस्ट 2022

अधिकृत संकेतस्थळ :  www.portal.mcgm.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now