Jobs
BMC : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये 75 जागांसाठी भरती जाहीर
BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 75
रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ वकील
शैक्षणिक पात्रता: (i) L.L.B (ii) 03/05 वर्षे अनुभव
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: विधी अधिकारी, विधी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका
कॉर्पोरेशन, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा