⁠
Jobs

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत या पदांसाठी निघाली भरती; पात्रता पहा..

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 08

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी- 04
शैक्षणिक पात्रता :
MBBS
2) अतिदक्षतातज्ज्ञ- 04
शैक्षणिक पात्रता :
पदव्युत्तर पदविकाधारक (PG Degree)/ औषधवैद्यकशास्त्र, छातीविकारशास्त्र, भूलरोगशास्त्र, अतिदक्षतातज्ज्ञ (MD/DNB) General Medicine Anastasia Chest Medicine Critical Medicine

इतका पगार मिळेल:
वैद्यकीय अधिकारी- 90,000/-
अतिदक्षतातज्ज्ञ – 1,25,000/ ते 2,00,000/-

नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पद्धती :
ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
वैद्यकीय अधिक्षक क्षयरोग रुग्णालय
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट : www.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button