BMC Recruitment 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कॉम्प्रिहेन्सिव थॅलासेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कॅन्सर आणि बोनमॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र बोरीवली येथे भरती केली जाणार आहे.येथे विविध पदांसाठी भरती जाहीर केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा लागेल. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२५ पर्यंत आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
२) कनिष्ठ सल्लागार बालरोग रक्तदोष-कर्करोग :
शैक्षणिक पात्रता : एम.डी./ डीएनबी (पेडियाट्रिक) किंवा) एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक हेमॅटोलॉजी ऑन्कोलॉजी,
३) अति दक्षता बालरोग तज्ञ (पूर्णवेळ)
शैक्षणिक पात्रता : एमडी / डोएनबी (पेडियाट्रिक्स) आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक इन्टेन्सीव केअर (किंवा) एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी.
४) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : 1) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी. एस. पदवी प्राप्त केलेला असावा.
2) उमेदवार हा महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (Maharashtra Medical Council) यांचेकडे नोंदणीकृत असावा.
3) उमेदवाराने मान्यताप्राप्त रुग्णालयातून सहा महिन्याचे दोन सत्र आवासी अधिका-यांचे पद (House Officer Post) किंवा एक वर्षाचे निवासी वैद्यकीय अधिका-यांचे पद (One year Residency Post) इतका अनुभव धारण केलेला असणे आवश्यक आहे.
५) मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ
शैक्षणिक पात्रता : एम. सोएच डोएनबी इन पेडियाट्रिक सर्जरी (किंवा) एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी.
६) मानद बीएमटी फिजिशीयन
शैक्षणिक पात्रता : डीएम (हेमॅटोलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन बीएमटी आणि बोएमटी मधील 2 वर्षाचा अनुभव किंवा एमडी / डीएनबी (पेडियाट्रीक) (किंवा) एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक हेमेटोलॉजी ऑन्कोलॉजी व ट्रान्सप्लान्ट मधील 2 वर्षाचा अनुभव
७) मानद त्वचारोग तज्ञ :
शैक्षणिक पात्रता : एमडी/डीएनबी (Skin & VD) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी, बीएमटी सेटअप चा अनुभव असलेल्यांना प्राधान्य,
८) मानद हृदयरोग तज्ञ
शैक्षणिक पात्रता : डीएम / डीएनवी (कार्डिओलॉजी) किंवा एमडी/डीएनबी (पंडियाट्रिक)(किंवा) एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक कार्डियोलॉजी
९) श्रवणतज्ञ (अर्थ वेळ)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून BSALP (बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लेंग्वेज पॅथॉलॉजी)
१०) परिचारीका
शैक्षणिक पात्रता : B.Sc. नर्सिंग (किंवा) म.न.पा. नियमावली नुसार, बारावीनंतर जोएनएम नर्सिंग कोर्स सह नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी अनिवार्य
११) कनिष्ठ औषध निर्माता
शैक्षणिक पात्रता : 1) उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळाची फार्मसी’ मधील पदविका (किंवा) मान्यता विद्यापीठाची फार्मसी मधील पदवी असणे आवश्यक आहे. (पदवीस प्राधान्य देण्यात येईल).
2) उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडे नोंदणीकृत असावा. तसेच नोंदणीचे वेद्यता कालावधी नुसार नुतनीकरण केलेले असावे. 3) रुग्णालयातील हेमॅटोलॉजी आणि ऑन्कोलॉजी मधील अनुभवास प्राधान्य,
4) रुग्णालयातील हेमॅटोलॉजी ऑन्कोलॉजी आणि बोन मॅरो प्रत्यारोपणाशी विभागाशी संलग्नीत प्रमाणित अनुभव असल्यास प्राधान्य,
१२) स्वागतकक्ष कर्मचारी :
शैक्षणिक पात्रता : 1) उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
2) उमेदवाराने शासनाची इंग्रजी किमान 40 शब्द व मराठी टंकलेखनाची किमान 30 शब्द प्रती मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
3) रुग्णालयीन रजिस्ट्रेशन असिस्टंट मधील अनुभवाला प्राधान्य दिले जाईल.
१३) डाटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : 1) उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उतीर्ण असावा. (वाणिज्य शाखेतील उमेदवारांना प्राधान्य)
2) उमेदवार इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. शासन मान्यता प्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र उतीर्ण असावा.
3 ) रुग्णालयीन कामकाजातील डाटा इंट्री कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य,
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३८ ते ५० वर्ष
परीक्षा फी : 710 + 18% GST
इतका पगार मिळेल?
वैद्यकीय सल्लागार पदासाठी २,१६,००० रुपये पगार मिळणार आहे. कनिष्ठ सल्लागार पदासाठी १,५०,००० रुपये पगार मिळणार आहे. अतिदक्षता बालरोग तज्ञ १,५०,००० रुपये पगार मिळणार आहे.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदासाठी ९०,००० रुपये पगार मिळणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ : www.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा