मुंबई उच्च न्यायालयात 89 जागांसाठी भरती ; पात्रता तपासून घ्या

Published On: फेब्रुवारी 10, 2026
Follow Us

मुंबई उच्च न्यायालय मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2026 (04:30 PM) निश्चित करण्यात आली आहे. Bombay High Court Bharti 2026
एकूण रिक्त जागा : 89

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1जिल्हा न्यायाधीश89
Total89

शैक्षणिक पात्रता: (i) विधी पदवी (ii) मुंबई उच्च न्यायालयात किंवा त्या अंतर्गत असलेल्या न्यायालयांमध्ये वकील म्हणून सराव करत असणे आवश्यक आहे किंवा महाराष्ट्र न्यायसेवेत किमान सात वर्षे न्यायिक अधिकारी म्हणून कार्यरत असणे आवश्यक आहे. किंवा सार्वजनिक अभियोक्ता किंवा सरकारी वकील म्हणून किमान 7 वर्षे काम केलेले असावे.
वयोमर्यादा : जाहिरातीनुसार
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/दिव्यांग/ट्रान्सजेंडर: ₹500/-]
पगार : 1,44,840/- ते 1,94,660/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2026 (04:30 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now