---Advertisement---

बॉम्बे उच्च न्यायालयात ‘वाहनचालक’ पदांसाठी भरती, पगार ६२,२०० मिळेल

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

बॉम्बे उच्च न्यायालयमध्ये वाहनचालक पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण ०८ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ एप्रिल २०२२ आहे. 

एकूण जागा :

---Advertisement---

पदाचे नाव : वाहनचालक/ Driver

शैक्षणिक पात्रता :

०१) एस.एस.सी. (दहावी) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा ०२) मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. ०३) मोटर वाहन अधिनियम १९८८ (क्र. ५९/१९८८) प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन (LMV) चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) असावा ०४) किमान ३ वर्षे हलके किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असावा.

वयो मर्यादा : २१ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : १००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ एप्रिल २०२२ 

अधिकृत संकेतस्थळ : www.bombayhighcourt.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हे पण वाचा :

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now