---Advertisement---

BHC Recruitment : बॉम्बे उच्च न्यायालयात भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Bombay High Court Recruitment 2022 : बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये कंत्राटी कर्मचारी पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन किंवा ई-मेलद्वारे अर्ज करू शकतो. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : ०२

---Advertisement---

पदाचे नाव : कंत्राटी कर्मचारी

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे

वयाची अट : किमान १८ वर्षे.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन /ई-मेलद्वारे

E-Mail ID : [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.bombayhighcourt.nic.in

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now