मुंबई उच्च न्यायालयात पदवीधरांना नोकरीची संधी; लघुलेखक पदासाठी भरती सुरु

Published On: ऑक्टोबर 28, 2025
Follow Us

Bombay High Court Recruitment 2025 : मुंबई उच्च न्यायालयात भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2025 (05:00 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 30

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 लघुलेखक (उच्च श्रेणी)15
2 लघुलेखक (निम्न श्रेणी)15
Total30

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदवीधर (ii) शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 ऑक्टोबर 2025 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹1000/-

इतका पगार मिळेल:
लघुलेखक (उच्च श्रेणी)- ₹56100/- ते 177500/-
लघुलेखक (निम्न श्रेणी) – ₹49100/- ते 155800/-
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2025 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Important Links
 जाहिरात (PDF)पद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
चारित्र्य प्रमाणपत्रClick Here
Online अर्ज पद क्र.1: Apply Online
पद क्र.2: Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now