---Advertisement---

BPCL : भारत पेट्रोलियम मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

BPCL Recruitment 2025 : भारत पेट्रोलियम मध्ये विविध पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : पद संख्या नमूद नाही

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग) —
शैक्षणिक पात्रता
: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Instrumentation / Electronics/ Civil/ Chemical) (ii) 05 वर्षे अनुभव
2) असोसिएट एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग) —
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Tech / B.E./ B. Sc (Engg) (Mechanical / Electrical / Instrumentation/ Electronics/ Civil/ Chemical) (ii) 03 वर्षे अनुभव
3) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग) —
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) Inter CA/ Inter CMA + पदवी (iii) 05 वर्षे अनुभव
4) असोसिएट एक्झिक्युटिव्ह (क्वालिटी अ‍ॅश्युरन्स) —
शैक्षणिक पात्रता :
(i) M.Sc (Chemistry) +specialization in Organic / Physical / Inorganic / Analytical chemistry (ii) 03 वर्षे अनुभव
5) सेक्रेटरी BPCL
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह पदवीधर 10वी, 12वीत 60 % गुण 05 वर्षे अनुभव

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2025 रोजी, 30 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: फी नाही]
इतका पगार मिळेल:
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह –
30,000/- ते 1,20,000/-
असोसिएट एक्झिक्युटिव्ह- 40,000/- ते 1,40,000/-
नोकरी ठिकाण
: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
27 जून 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://www.bharatpetroleum.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now