भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लि. मध्ये विविध पदांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 11, 2025
Follow Us

BRBNMPL Recruitment 2025 : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 88

रिक्त पदाचे नाव & पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेप्युटी मॅनेजर (Printing Engineering)10
2डेप्युटी मॅनेजर (Electrical Engineering)03
3डेप्युटी मॅनेजर (Computer Science Engineering)02
4डेप्युटी मॅनेजर (General Administration)09
5प्रोसेस असिस्टंट ग्रेड-I  (Trainee)64
Total88

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1:
(i) 60% गुणांसह B.Tech/B.E. (Printing Technology/Printing Engineering) (SC/ST: 55% गुण) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.Tech/B.E. (Electrical Engineering/Electrical and Electronics Engineering/Power Engineering) (SC/ST: 55% गुण) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.Tech/B.E. (Computer Science Engineering) (SC/ST: 55% गुण) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST: 55% गुण) (ii) मास्टर पदवी/PG डिप्लोमा (Management / Business Administration /Personnel Management /Materials Management) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 55% गुणांसह डिप्लोमा (Printing/Mechanical Engineering /Electrical Engineering
/Electronics Engineering /Chemical Engineering) (SC/ST: 50% गुण) किंवा 55% गुणांसह ITI/NTC/NAC (Letter Press/Offset/Plate-making/Graphic Arts/Mechanic /Fitter / Electrician/Air conditioning) (ii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2025 रोजी, 18 ते 31 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/PWD/ExSM/महिला:फी नाही]
पद क्र.1 ते 4 : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/-
पद क्र.5 : जनरल/ओबीसी/EWS: ₹400/-
इतका पगार मिळेल:
पद क्र.1 ते 4: 56,100/- ते 88,638/-
पद क्र.5: 24,000/-

नोकरी ठिकाण: कर्नाटक & पश्चिम बंगाल
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2025
परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2025

अधिकृत संकेतस्थळwww.brbnmpl.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now