Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.
एकूण जागा : १९
रिक्त पदाचे नाव : परिचारिका
शैक्षणिक पात्रता : HSC (Science), General Nursing Midwifery 3 Years Course, MNC Registration, MS-CIT & Knowledge of Marathi & English
पगार : प्राशिक्षित अधिपरिचारिका – रु.30,000/-
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राजवाडी रुग्णालय, घाटकोपर (पू)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
मुलाखतीची तारीख – 15 डिसेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा