बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे. Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2026
एकूण रिक्त जागा : 38
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | कामगार | 38 |
| Total | 38 |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 जानेवारी 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: 900/-]
पगार : 18,000/- ते 56,900/-
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2026
अधिकृत संकेतस्थळ : portal.mcgm.gov.in







