---Advertisement---

BRO Recruitment : ‘सीमा रस्ते संघटन’मध्ये 876 जागांसाठी मेगा भरती, 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..

By Chetan Patil

Published On:

bro recruitment
---Advertisement---

The Border Roads Organisation. BRO Recruitment 2022 for 876 Store Keeper Technical & Multi-Skilled Worker (Driver Engine Static) Posts and 302 Multi Skilled Worker Mason, & Multi Skilled Worker Nursing Assistant Posts

सीमा रस्ते संघटन (Border Roads Organisation) मध्ये विविध पदांच्या ८७६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : ८७६

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:

1) स्टोअर कीपर टेक्निकल 377
शैक्षणिक पात्रता:
(i) 12वी उत्तीर्ण (ii) वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान.

2) मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) 499
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिक मोटार /व्हेईकल/ ट्रॅक्टर ITI प्रमाणपत्र

वयाची अट: 11 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
पद क्र.2: 18 ते 25 वर्षे

परीक्षा फी : ५०/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ११ जुलै २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015.

अधिकृत संकेतस्थळ : www.bro.gov.in

फी भरण्याची लिंक: पाहा

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now