---Advertisement---

सीमा रस्ते संघटनेत विविध पदाच्या 411 जागांसाठी भरती; 10वी उत्तीर्णांना संधी

By Chetan Patil

Published On:

bro recruitment
---Advertisement---

BRO Recruitment 2025 : सीमा रस्ते संघटनेत (Border Roads Organisation) विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 411

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) MSW (कुक) – 153
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
2) MSW (मेसन) -172
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Building Construction/Bricks Mason)
3) MSW (ब्लॅकस्मिथ) -75
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Blacksmith /Forge Technology/ Heat Transfer Technology/ Sheet Metal Worker)
4) MSW (मेस वेटर)- 11
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्णवयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]
पगार : 5200/- ते 20200/-
नोकरी ठिकाण
: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant GREF Centre, Dighi Camp, Pune-411015
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://marvels.bro.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now