---Advertisement---

BSF : सीमा सुरक्षा दलात 323 जागांसाठी भरती : 12वी उत्तीर्णांना मिळेल 92000 पगार

By Chetan Patil

Published On:

bsf recruitment 2021
---Advertisement---

BSF Recruitment 2022 : तुम्हाला सीमा सुरक्षा दल, BSF मध्ये नोकरी हवी असेल तर तयार व्हा. BSF ने हेड कॉन्स्टेबल, मिनिस्ट्रियल आणि असिस्टंट सब इन्स्पेक्टर स्टेनोग्राफर या पदांसाठी भरतीसाठी जाहिरात (BSF Bharti 2022) प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीनुसार एकूण 323 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख तपशीलवार भरती जाहिरात जारी केल्यापासून 30 वा दिवस असेल.

एकूण जागा : ३२३

---Advertisement---

पदाचे नाव आणि पदसंख्या :
१) सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) / Assistant Sub-Inspector (Stenographer) ११
२) हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) / Head Constable (Ministerial) ३१२

शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातुन माध्यमिक किंवा वरिष्ठ माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (१०+२) परीक्षा किंवा समकक्ष
०२) शॉर्टहँड / टायपिंग गती चाचणी निर्धारित वेगाने

वयाची अट : २० ऑगस्ट २०२२ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

अर्ज फी :
सामान्य/OBC/EWS-200/-
SC/ST/PH/सर्व प्रवर्गातील महिला – अर्ज विनामूल्य

वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते ९२,३००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.bsf.nic.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now