सीमा सुरक्षा दल, BSF ने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार BSF च्या अधिकृत वेबसाइट bsf.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. एकूण ९० पदांची भरती करण्यात आली आहे. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 16 एप्रिल 2022 ते 30 मे 2022 पर्यंत चालेल.
एकूण जागा : ९०
पदाचे नाव :
१) निरीक्षक – 1 पदे
२) कनिष्ठ अभियंत्याच्या 32 पदे
३) उपनिरीक्षकाच्या 57 पदे
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून पदवी, डिप्लोमा किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे.
अधिक शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी कृपया अधिकृत अधिसूचना वाचा..
वयोमर्यादा:
उमेदवारांची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावी.
वयात सवलत: – SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट
परीक्षा फी : १००/- (SC/ST आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना फी नाही.)
पगार : रु. 35400-142400/-
यासाठी त्यांना मुख्य पानावर उपलब्ध उमेदवार लॉगिनच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर, नवीन पृष्ठावर, त्यांना ‘येथे नोंदणी करा’ वर क्लिक करावे लागेल आणि त्यांचे सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मे 2022
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
हे पण वाचा :
- GMC,नांदेड येथे 7वी/10वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी ; ६३२०० पर्यंत पगार मिळेल
- युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदाच्या 500 जागांसाठी भरती
- नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 620 पदांसाठी भरती
- ESIC मार्फत विविध पदांच्या 558 जागांसाठी भरती ; तब्बल 78800 पगार मिळेल, पात्रता जाणून घ्या..
- नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये दहावी उत्तीर्णांना संधी ; 200 जागांसाठी भरती
Comments are closed.