---Advertisement---

BSF : सीमा सुरक्षा दलात 1312 पदांसाठी मेगा भरती, पगार 81,100

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

BSF Recruitment 2022 : सीमा सुरक्षा दल (Border Security Force) मध्ये मोठी पदभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (BSF Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०२२ आहे. BSF Job

एकूण जागा : 1312

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) 982
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण)

2) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) 330
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ इन्फो टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ मेकॅट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण)

वयाची अट : १९ सप्टेंबर २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : –

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.

शारीरिक पात्रता:

पुरुष –
उंची : 168 से.मी
छाती : 80-85 से.मी.

महिला : 157 से.मी.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 ऑगस्ट 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.bsf.nic.in

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now