---Advertisement---

BSF : सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी जम्बो भरती सुरु

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

BSF Recruitment 2024 सीमा सुरक्षा दलात विविध पदे भारण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 85

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) हेड कॉन्स्टेबल (Works) 13
शैक्षणिक पात्रता :
सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.
2) ज्युनियर इंस्पेक्टर/सब इंस्पेक्टर (Electrical) 09
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग डिप्लोमा.
3) हेड कॉन्स्टेबल (Plumber) 01
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 03 वर्षे अनुभव
4) हेड कॉन्स्टेबल (Carpenter) 01
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 03 वर्षे अनुभव
5) कॉन्स्टेबल (Generator Operator) 13
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + ITI (Electrician/Wireman/Diesel/Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव
6) कॉन्स्टेबल (Generator Mechanic) 14
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + ITI (Diesel/ Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव
7) कॉन्स्टेबल (Lineman) 09
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + ITI (Electrical Wireman /Lineman) किंवा 03 वर्षे अनुभव
8) असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (Assistant Sub Inspector) 08
शैक्षणिक पात्रता
: संबंधित डिप्लोमा.
9) असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector) 11
शैक्षणिक पात्रता :
संबंधित डिप्लोमा.
10) कॉन्स्टेबल (Storeman) 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 एप्रिल 2024 रोजी, 18 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]
पगार : –

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : rectt.bsf.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

पद क्र.1 & 2: पाहा
पद क्र.3 ते 7: पाहा
पद क्र.8 ते 10: पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now