BSNL Recruitment 2026 : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 05 फेब्रुवारी 2026 पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 120
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-टेलिकॉम स्ट्रीम | 95 |
| 2 | सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-फायनान्स स्ट्रीम | 25 |
| Total | 120 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह B.E./B.Tech (Electronics and telecommunication/Electronics /Computer Science /Information Technology /Electrical /Instrumentation)
पद क्र.2: CA/CMA
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 07 मार्च 2026 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹2500/- [SC/ST/PWD: ₹1250/-]
पगार : 24900/- ते 50500/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2026 (10:00 AM)
परीक्षा: 29 मार्च 2026







