कॅबिनेट सचिवालयअंतर्गत 160 जागांसाठी भरती

Published On: ऑक्टोबर 15, 2024
Follow Us
Cabinet Secretariat Recruitments

Cabinet Secretariat Bharti 2024 : कॅबिनेट सचिवालय अंतर्गत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 160
रिक्त पदाचे नाव : डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (B.E./ B.Tech किंवा M.Sc) 02) GATE 2022/2023/2024

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ऑक्टोबर 2024 रोजी 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 95000/-
नोकरी ठिकाण : दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : http://www.cabsec.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now