⁠
Jobs

मंत्रिमंडळ सचिवालयात 160 जागांसाठी भरती; दरमहा 95000 पगार मिळेल..

Cabinet Secretariat Recruitment 2024 : मंत्रिमंडळ सचिवालयात भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 160
रिक्त पदाचे नाव : डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल)
विषय :
Computer Science/IT -80 पदे
Electronics & Communication- 80पदे
शैक्षणिक पात्रता : (i) संबंधित विषयात B.E./ B.Tech किंवा M.Sc (ii) GATE 2022/2023/2024
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ऑक्टोबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
पगार : 95000/-
नोकरी ठिकाण: दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003.

अधिकृत संकेतस्थळ : https://cabsec.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button