Canara Bank Recruitment 2025 : कॅनरा बँकमार्फ़त भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2025 आहे. Canara Bank Bharti
एकूण रिक्त जागा : 60
रिक्त पदाचे नाव : स्पेशलिस्ट ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह पदवी / पदव्युत्तर पदवी किंवा BE / B.Tech (Computer Science/ Computer Technology / Computer Engineering/ Computer Science and Technology/ Computer Science and Engineering/ Information Technology/ Information Science and Engineering/ Electronics and Communication) किंवा MCA SC/ST/PWD: 55% गुण 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://canarabank.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा