कंटोनमेंट बोर्ड कामठी (Cantonment Board Kamptee Nagpur) येथे काही जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 असणार आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
शिपाई (Peon)
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
सफाईवाला (Safaiwala)
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 7th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
शिपाई (Peon) – 15,000/- – 47,600/- रुपये प्रतिमहिना
सफाईवाला (Safaiwala) – 15,000/- – 47,600/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, बंगला क्रमांक 40, टेम्पल रोड, कॅम्पटी कॅन्टोन्मेंट, जिल्हा – नागपूर, राज्य – महाराष्ट्र पिन 441001.
अर्ज पोहोचण्यासाठी शेवटची तारीख : kamptee.cantt.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा