CAPF Bharti 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 345
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) 05
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) D.M./M.Ch.+ 03 वर्षे अनुभव.
2) स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) 176
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) 1.5 किंवा 2.5 वर्षे अनुभव.
3) मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) 164
शैक्षणिक पात्रता : (i) औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता (ii) रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 नोव्हेंबर 2024 रोजी, 30 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी//EWS: ₹400/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 67,700/- ते 2,09,200/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 नोव्हेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : itbpolice.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा