⁠  ⁠

CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विविध पदाच्या 1526 जागांसाठी जम्बो भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

CAPF Recruitment 2024 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) -243
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
2) हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क) -1283
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
इतका पगार मिळेल :
पद क्र.1:
पद क्र.2:
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जुलै 2024 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : bsf.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article