एकूण जागा : १३
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:
०१) चौकीदार/ Chowkidar ०१
शैक्षणिक पात्रता: ७ वी परीक्षा उत्तीर्ण
०२) सफाईवाला/ Safaiwala ०८
शैक्षणिक पात्रता: ७ वी परीक्षा उत्तीर्ण
०३) वायरमन/ Wireman ०१
शैक्षणिक पात्रता: १० परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय + ०१ वर्षे अँप्रेटीसशिप पूर्ण.
०४) प्राथमिक सहाय्यक शिक्षक/ Primary Assistant Teacher ०१
शैक्षणिक पात्रता: ०१) पीयूसी द्वितीय वर्ष (वरिष्ठ माध्यमिक) ५०% गुणांसह डी.एड. किंवा बी.एड. ०२) संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
०५) द्वितीय श्रेणी लिपिक/ Second Division Clerk ०१
शैक्षणिक पात्रता: १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा ३ वर्षांचा डिप्लोमा आणि प्राधान्य : संगणक ज्ञान
०६) स्टेनोग्राफर/ Stenographer ०१
शैक्षणिक पात्रता: १०+२ वी परीक्षा उत्तीर्ण + संबंधित सर्टिफिकेट
वयोमर्यादा : १९ मार्च २०२१ रोजी २५ ते ३० वर्षे. [सफाईवाला – SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ओबीसी ३००/- रुपये [SC/ST/ PWD – शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : बेळगांव (महाराष्ट्र / कर्नाटक)
वेतन /PayScale :
०१) चौकीदार/ Chowkidar – १७,००० ते २८,९५०/-
०२) सफाईवाला/ Safaiwala – १७,००० ते २८,९५०/-
०३) वायरमन/ Wireman – २३,५०० ते ४७,६५०/-
०४) प्राथमिक सहाय्यक शिक्षक/ Primary Assistant Teacher – २५,८०० ते ५१,४००/-
०५) द्वितीय श्रेणी लिपिक/ Second Division Clerk – २१,४०० ते ४२,०००/-
०६) स्टेनोग्राफर/ Stenographer – २७,७५० ते ५२,६५० /-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Executive Officer, Cantonment Board, BC No.41, Khanapur Road, Camp, Belagavi – 590001.
अधिकृत संकेतस्थळ : www.cbbelgaum.in
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): : पाहा