⁠
Jobs

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांसाठी भरती ; 4थी ते 10वी उत्तीर्णांना संधी..

CB Dehu Road Bharti 2024 : देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी झाली आहे. या भारतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. थेट मुलाखत28 जून 2024 (09:00 ते 10:00 AM) आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) बालवाडी शिक्षक 06
शै)क्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) बालवाडी कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
2) बालवाडी आया 05
शैक्षणिक पात्रता:
(i) 4थी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे आणि वरील
परीक्षा फी : फी नाही
पगार :
बालवाडी शिक्षक – 6000/-
बालवाडी आया – 4000/-
नोकरी ठिकाण: देहू रोड
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण: एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101
थेट मुलाखत: 28 जून 2024 (09:00 ते 10:00 AM)

अधिकृत संकेतस्थळ : https://dehuroad.cantt.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button