---Advertisement---

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डमध्ये विविध पदांची भरती, असा करा अर्ज

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

CB Dehu Road Recruitment 2022 : कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ मार्च २०२२ आहे.

एकूण जागा : ११

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी- ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) एमबीबीएस ०२) ०१ वर्षे अनुभव.

२) कनिष्ठ लिपिक- ०५
शैक्षणिक पात्रता :
०१) पदवीधर ०२) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.

३) स्टाफ नर्स – ०३
शैक्षणिक पात्रता :
नर्सिंग डिप्लोमा/ जीएनएम

४) स्वच्छता निरीक्षक – ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सॅनेटरी इंस्पेक्टर कोर्स

वयाची अट : ०४ मार्च २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) :

१) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी- ५६,१०० ते १,७७,५००/-
२) कनिष्ठ लिपिक- १९,९०० ते ६३,२०० /-
३) स्टाफ नर्स – ३५,४०० ते १,१२,४००/-
४) स्वच्छता निरीक्षक – २५,५०० ते ८१,१००/-

नोकरी ठिकाण : देहू रोड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Executive Officer Office of the Cantonment Board Dehuroad, near Dehuroad railway Station, Dehuroad, Dist: Pune-State:- Maharashtra, Pin: 412101.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०४ मार्च २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.cbdehuroad.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज (Application Form) : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.