---Advertisement---

CB Dehu Road : देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात 4थी ते 10 वी उत्तीर्णांसाठी थेट भरती

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

CB Dehu Road Recruitment 2022: देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने बालवाडी शिक्षक आणि बालवाडी आयाच्या 11 जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पुण्यातील चौथी आणि दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार दिलेल्या पत्त्यावर 24 मे 2022 रोजी मुलाखतीस उपस्थित राहू शकतात.

एकूण जागा : 11

---Advertisement---

पदाचे नाव:

बालवाडी शिक्षक 06
शैक्षणिक पात्रता : (i)10वी उत्तीर्ण (ii) बालवाडी कोर्स   (iii)  02 वर्षे अनुभव

बालवाडी आया 05
शैक्षणिक पात्रता : (i) 4थी उत्तीर्ण  (ii)  02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण : देहू रोड (पुणे)

वयोमर्यादा: 18 वर्षे आणि वरील

वेतन श्रेणी: 4500/- पर्यंत

अर्ज पद्धती : ऑफलाइन थेट मुलाखत

फी: फी नाही

निवड पद्धत: मुलाखत

मुलाखतीची तारीख: थेट मुलाखत: 24 मे 2022 [वेळ: 09:00 पासून]

मुलाखतीचे ठिकाण: एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे-  412101

अधिकृत संकेतस्थळ : dehuroad.cantt.gov.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now