CB Dehu Road Recruitment 2022: देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने बालवाडी शिक्षक आणि बालवाडी आयाच्या 11 जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पुण्यातील चौथी आणि दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार दिलेल्या पत्त्यावर 24 मे 2022 रोजी मुलाखतीस उपस्थित राहू शकतात.
एकूण जागा : 11
पदाचे नाव:
बालवाडी शिक्षक 06
शैक्षणिक पात्रता : (i)10वी उत्तीर्ण (ii) बालवाडी कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
बालवाडी आया 05
शैक्षणिक पात्रता : (i) 4थी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण : देहू रोड (पुणे)
वयोमर्यादा: 18 वर्षे आणि वरील
वेतन श्रेणी: 4500/- पर्यंत
अर्ज पद्धती : ऑफलाइन थेट मुलाखत
फी: फी नाही
निवड पद्धत: मुलाखत
मुलाखतीची तारीख: थेट मुलाखत: 24 मे 2022 [वेळ: 09:00 पासून]
मुलाखतीचे ठिकाण: एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101
अधिकृत संकेतस्थळ : dehuroad.cantt.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे पण वाचा :
- उत्तर रेल्वेत 10वी, ITI उमेदवारांना मोठी संधी; 4651 जागांसाठी भरती
- सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये 400 जागांसाठी भरती
- MPSC उमेदवारांसाठी खुशखबर! गट-क भरतीत तब्बल ११ हजार पदांची वाढ; आता १६,७१७ जागा
- बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदाच्या 837 जागांसाठी भरती
- मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 2861 जागांवर मेगाभरती जाहीर









