टायपिंगही येतं का? पुण्यात ग्रॅज्युएट पाससाठी नोकरीची संधी..63000 पगार मिळेल
CB Khadki Bharti 2023 : खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे कनिष्ठ लिपिक पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण जागा : ०७
रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक
आवश्यक शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेत पदवी ०२) टंकलेखन वेग इंग्रजी मध्ये ४० शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी मध्ये ३० शब्द प्रति मिनिट.
वयाची अट : ०७ जानेवारी २०२३ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ६००/- रुपये [SC/ST/EWS, माजी सैनिक, महिला, PH उमेदवार – ३००/- रुपये]
पगार (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ जानेवारी २०२३
अधिकृत संकेतस्थळ :
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा