⁠
Jobs

CB Khadki : खडकी कन्टोमेंट बोर्डमार्फत विविध पदांची भरती, विनापरीक्षा थेट संधी..

खडकी कन्टोमेंट बोर्ड (Khadki Cantonment Board) पुणे येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण ३१ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुलाखत दिनांक ३१ मे २०२२ आणि ०१ व ०२ जून २०२२ रोजी आहे. 

एकूण जागा : ३

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी- ०३
शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस, एमएमसी नोंदणीकृत

२) वैद्यकीय अधिकारी आयुष – ०१
शैक्षणिक पात्रता :
बीएएमएस / बीएचएमएस, कोविडचा ०१ वर्षाचा अनुभव

३) एक्स-रे तंत्रज्ञ – ०१
शैक्षणिक पात्रता :
एचएससी सोबत एक्स-रे तंत्रज्ञ कोर्स, रुग्णालय अनुभव ०१ वर्षे

४) स्टाफ नर्स – १६
शैक्षणिक पात्रता :
जीएनएम/ बीएस्सी नर्सिग, महाराष्ट्र नर्सिंग कौंसिल नोंदणीकृत

५) फिजियोथेरपिस्ट – ०१
शैक्षणिक पात्रता :
बी फिजियोथेरपिस्ट, रुग्णालय अनुभव ०२ वर्षे

६) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०१
शैक्षणिक पात्रता :
बीएस्सी (पीजीडीएमएलटी) बीएस्सी (एमएलटी). कामाचा अनुभव २ वर्षे

७) डायलिसिस तंत्रज्ञ – ०२
शैक्षणिक पात्रता :
बीएस्सी (डायलीसीस तंत्रज्ञ), कामाचा अनुभव २ वर्षे

८) फार्मासिस्ट – ०३
शैक्षणिक पात्रता :
बी फार्म/डीफार्म, रुग्णालय अनुभव ०१ वर्षे

९) ईसीजी तंत्रज्ञ – ०१
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर आणि ईसीजी तंत्रज्ञ कोर्स

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,७९०/- रुपये ते ५५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : खडकी, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे वेळापत्रक :

पद क्रमांक आणिमुलाखत दिनांक
१, २ आणि ३ – ३१ मे २०२२ रोजी
४, ५ आणि ६ – ०१ जून २०२२ रोजी
७, ८ आणि ९ – ०२ जून २०२२ रोजी

मुलाखतीचे ठिकाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-४११००३.

अधिकृत संकेतस्थळ : www.kirkee.cantt.gov.in 

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Related Articles

One Comment

Back to top button