---Advertisement---

CB Khadki : खडकी कन्टोमेंट बोर्डात विनापरीक्षा थेट भरती, इतका मिळेल पगार?

By Chetan Patil

Published On:

cb khadki
---Advertisement---

CB Khadki Recruitment 2022 : खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे.

एकूण जागा : ०४

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) विशेष शिक्षण शिक्षक (एमआर) / Special Education Teacher ०२
शैक्षणिक पात्रता :
विशेष शिक्षण एम आर मध्ये बी.एड. / डी.एड., आरसीआय नोंदणी.

२) क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ / Clinical Psychologist ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) बीएस्सी मानसशास्त्र, ०२) २ वर्षाचा अनुभव

३) फिजिओथेरपिस्ट / Physiotherapist ०१
शैक्षणिक पात्रता :
एम.पीटीएच (न्यूरो पेड.) / बी पीटीएच २ वर्षाचा अनुभव

वेतनमान (Pay Scale) : १९,५९०/- रुपये ते २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे

मुलाखत दिनांक : २६ ऑगस्ट २०२२ रोजी

मुलाखतीचे ठिकाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पीटल, खडकी, पुणे- ४११००२३.

अधिकृत संकेतस्थळ : www.kirkee.cantt.gov.in

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now