CB Khadki Recruitment 2023 खडकी कन्टोमेंट बोर्ड (Khadki Cantonment Board) पुणे येथे विविध पदे भारण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्द झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवाराला खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 9, 10, 11, 14 व 17 ऑगस्ट 2023 आहे.
एकूण रिक्त जागा :
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ऑर्थोपेडिक सर्जन – 01
शैक्षणिक पात्रता : डीएनबी/एमएस, एमएमसी रजी.
2) त्वचारोगतज्ज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता : डीएनबी/एमडी/डीव्हीडी, एमएमसी रजी.
3) बालरोगतज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता : डीएनबी / एमडी, एमएमसी रजी.
4) मानसोपचारतज्ज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता : डीएनबी/एमडी/डीपीएम, एमएमसी रजी.
5) नेत्ररोगतज्ज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता : डीएनबी/एमएस, एमएमसी रजी
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 9, 10, 11, 14 व 17 ऑगस्ट 2023
मुलाखतीचे ठिकाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-3.
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा