⁠  ⁠

CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळात 110 जागांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

CBIC Bharti 2024 केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ मार्फत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 मे 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 110
रिक्त पदाचे नाव : अतिरिक्त सहायक संचालक
शैक्षणिक पात्रता : मूळ शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी

पगार : 47600/- रुपये ते 1,51,100/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 06 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त संचालक (सीसीए), डीजीपीएम मुख्यालय, पाचवा मजला, ड्रमच्या आकाराची इमारत, आय.पी. इस्टेट, नवी दिल्ली-110002.
अधिकृत संकेतस्थळ : www.cbic.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
अप्लिकेशन फॉर्मसाठी : येथे क्लीक करा

TAGGED:
Share This Article