⁠
Jobs

CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळात विविध पदांसाठी भरती

CBIC Bharti 2024 : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 ऑगस्ट 2024 आहे.तर ईशान्येकडील राज्ये, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर, येथे वास्तव्य उमेदवारांसाठी अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 22
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कर सहाय्यक- 07
शैक्षणिक पात्रता :
i) मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी किंवा समकक्ष, ii) computer applications वापरण्याचे मूलभूत ज्ञान असावे. iii) डेटा एंट्रीचा वेग प्रति तास 8000 की डिप्रेशन्सपेक्षा कमी नसावा.
2) लघुलेखक ग्रेड-II – 01
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
3) हवालदार – 14
शैक्षणिक पात्रता :
मॅट्रिक किंवा समकक्ष पास

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 ऑगस्ट 2024 रोजी, 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका मिळेल पगार :
कर सहाय्यक – 25,500/- ते 81,100/-
लघुलेखक ग्रेड-II – 25,500/- ते 81,100/-
हवालदार -18,000/- ते 56,900/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Additional Commissioner (CCA) O/o The Principal Commissioner of Central Tax, Hyderabad GST Bhavan, L.B.Stadium Road, Basheerbagh Hyderabad 500004.
अधिकृत संकेतस्थळ :  www.cbic.gov.in / www.cgsthyderabadzone.gov.in.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button