⁠  ⁠

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ पुणे येथे भरती, पदवीधरांना संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

पदवी पास उमेदवारांना नोकरीची संधी आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अर्थ मंत्रालय महसूल विभाग मध्ये भरती निघाली आहे. प्रशासकीय अधिकारी पदांसाठी ही भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण १४ जागा रिक्त आहे. यासाठी पात्र उमेदवारांने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : १४

पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बॅचलर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ११ ऑगस्ट २०२२ रोजी ५६ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ४४,९००/- रुपये ते १,४२,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief Commissioner, CGST & Customs, Pune Zone, 41-A, GST Bhavan, Opposite Wadia College, Sassoon Road, Pune. 411001.

अधिकृत संकेतस्थळ : www.cbic.gov.in

अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article