⁠  ⁠

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात विविध पदांच्या 212 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

CBSE Recruitment 2025 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (The Central Board of Secondary Education)मार्फ़त विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून याबाबतची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध झालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 212

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) सुपरिटेंडेंट – 142
शैक्षणीक पात्रता :
(i) पदवीधर (ii) Windows, MS-Office, मोठ्या डेटाबेसची हाताळणी, इंटरनेट यासारख्या संगणक/कॉम्प्युटर अनुप्रयोगांचे कार्य ज्ञान.
2) ज्युनियर असिस्टंट – 70
शैक्षणीक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2025 रोजी, 18 ते 30 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ EWS: ₹800/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.cbse.gov.in/cbsenew/cbse.html
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article