⁠
Jobs

CDAC प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे येथे भरती

CDAC Pune Bharti 2022: CDAC पुणे येथे काही जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांना www.cdac.in या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव:

प्रकल्प अभियंता
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/केमिकल/एरोस्पेस इंजिनीअरिंग/कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स (सीएफडी)/जिओफिजिक्स मध्ये एम.एस.सी

प्रकल्प सहाय्य कर्मचारी
शैक्षणिक पात्रता : B. Com/M. Com किमान ५०% गुणांसह

नोकरी ठिकाण : Pune

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9th September 2022

फी: फी नाही

निवड पद्धत: लेखी/कौशल्य चाचणी/मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : cdac.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाइन अर्ज करा: येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button