⁠  ⁠

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यवतमाळ येथे 8वी ते पदवीधरांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Central Bank Of India Bharti 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया यवतमाळ येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा :

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) फैकल्टी
शैक्षणिक पात्रता :
पदव्युत्तर

2) ऑफिस असिस्टंट
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर असावा. संगणक ज्ञानासह BSW/BA/B.Com

3) वॉचमन कम गार्डनर
शैक्षणिक पात्रता :
8वी उत्तीर्ण असावा

4) अटेंडर
शैक्षणिक पात्रता :
8वी उत्तीर्ण असावा

वयोमर्यादा : 18 ते ६५ वर्षांपेक्षा कमी. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही

इतका पगार मिळेल?
फैकल्टी – 20000/-
ऑफिस असिस्टंट – 12000/-
वॉचमन कम गार्डनर – 6000/-
अटेंडर – 8000/-

नोकरीचे ठिकाण : यवतमाळ
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता : क्षेत्रीय प्रमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पहिला मजला, प्लॅटिनम एम्पायर बिल्डिंग, तेओसा जिन समोर, अमरावती ४४४६०१
अधिकृत संकेतस्थळ : www.centralbankofindia.co.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article