---Advertisement---

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरु

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Central Bank of India Bharti 2023 सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे. Central Bank of India Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 192

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) IT – 01
शैक्षणिक पात्रता :
(i) कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MCA (ii) 10 वर्षे अनुभव
2) रिस्क मॅनेजर V -01
शैक्षणिक पात्रता ::
55% गुणांसह B.Sc सांख्यिकी / विश्लेषणात्मक क्षेत्रात पदवी किंवा MBA (ii) 10 वर्षे अनुभव
3) रिस्क मॅनेजर IV -01
शैक्षणिक पात्रता :
55% गुणांसह B.Sc सांख्यिकी / विश्लेषणात्मक क्षेत्रात पदवी किंवा MBA (ii) 08 वर्षे अनुभव
4) IT III -06
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 06 वर्षे अनुभव [SC/OBC/PWBD: 55% गुण]

5) फायनान्शियल एनालिस्ट III – 05
शैक्षणिक पात्रता :
CA +01 वर्ष अनुभव किंवा MBA (फायनान्स) [SC/OBC/PWBD: 55% गुण] + 04 वर्षे अनुभव
6) IT II 73
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 03 वर्षे अनुभव [SC/OBC/PWBD: 55% गुण]
7) लॉ ऑफिसर II -15
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह LLB SC/OBC/PWBD: 55% गुण 03 वर्षे अनुभव
8) क्रेडिट ऑफिसर II -50
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर+ MBA/MMS (फायनान्स) / PGDBM (बँकिंग & फायनान्स)+ 03 वर्षे अनुभव किंवा CA
9) फायनान्शियल एनालिस्ट II -04
शैक्षणिक पात्रता :
CA/ICWA + किंवा 60% गुणांसह MBA (फायनान्स) [SC/OBC/PWBD: 55% गुण] + 03 वर्षे अनुभव

10) CA-फायनान्स & अकाउंट्स/GST/Ind AS/ बॅलन्स शीट / टॅक्सेशन II -03
शैक्षणिक पात्रता :
CA
11) IT I -15
शैक्षणिक पात्रता
: i) 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 01 वर्ष अनुभव [SC/OBC/PWBD: 55% गुण]
12) सिक्योरिटी ऑफिसर I -15
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) भारतीय सैन्यात जेसीओ म्हणून किमान 5 वर्षांची सेवा असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष रँक.
13) रिस्क मॅनेजर I -02
शैक्षणिक पात्रता :
MBA/MMS/PG डिप्लोमा (बँकिंग/फायनान्स)
14) लायब्रेरियन I -01
शैक्षणिक पात्रता :
MBA/MMS/PG डिप्लोमा (बँकिंग/फायनान्स)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 45 वर्षापर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹850/-+GST [SC/ST/PWD/महिला:₹175/-+GST,]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2023
परीक्षा (Online): डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now