10वी उत्तीर्णांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मेगाभरती ; पगार 28000
Central bank of india bharti 2024 : तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि बँकेत नोकरीच्या शोधात असाल, तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये सुवर्ण संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने भरतीची नवीन अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 484
रिक्त पदाचे नाव : सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ
शैक्षणिक पात्रता : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय स्थानिक भाषेचेही ज्ञान असले पाहिजे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ 850/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹175/-]
पगार : 28000
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024
परीक्षा (Online): फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट: centralbankofindia.co.in
भरतीची जाहिरात (Notification)पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लिक करा