Central Railway Recruitment 2022 : मध्य रेल्वे पुणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ आहे.
एकूण जागा : ०१
पदाचे नाव : व्हिसीटींग विशेषज्ञ ऑर्थोपेडिक्स / Visiting Specialist orthopaedics
आवश्यक शैक्षणिक पात्रता : ०१) MCI मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातून ऑर्थोपेडिक्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पीजी पदवी / पीजी डिप्लोमा ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षे ते ६४ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतन (Pay Scale) : ७८,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : २१ ऑक्टोबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Medical Superintendent, Divisional Railway Hospital, Central Railway, Pune 411001.
अधिकृत संकेतस्थळ : www.cr.indianrailways.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा