Central Silk Board Bharti 2023 : केंद्रीय रेशीम मंडळमध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात (Central Silk Board Recruitment 2023) प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.
एकूण जागा : 145
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
ग्रुप-A
1) असिस्टंट डायरेक्टर (A & A) 04
शैक्षणिक पात्रता : CA/MBA/M.Com/इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजमधून पात्र कंपनी सेक्रेटरी
ग्रुप-B
2) कॉम्प्युटर प्रोग्रामर 01
शैक्षणिक पात्रता : द्वितीय श्रेणी कॉम्प्युटर सायन्स पदवी + इलेक्ट्रॉनिक्स डाटा प्रोसेसिंग (EDP) मध्ये 02 वर्षे अनुभव किंवा विज्ञान/गणित/सांख्यिकी/वाणिज्य पदवी + कॉम्प्युटर ॲप्लिकेशन PG डिप्लोमा + (EDP) मध्ये 02 वर्षे अनुभव
3) असिस्टंट सुपरिटेंडेंट (एडमिन) 25
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
4) असिस्टंट सुपरिटेंडेंट (टेक) 05
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह प्राणीशास्त्र/वनस्पतिशास्त्र/कृषी/सेरीकल्चर पदवी किंवा समतुल्य
5) स्टेनोग्राफर (ग्रेड-I) 04
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव (iii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @120 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 75 मिनिटे (इंग्रजी), 95 मिनिटे (हिंदी).
6) लाइब्रेरी & इन्फॉर्मेशन असिस्टंट 02
शैक्षणिक पात्रता : (i) लायब्ररी सायन्स/लायब्ररी & इन्फॉर्मेशन सायन्स पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
7) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 05
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
8) ज्युनियर ट्रांसलेटर (हिंदी) 04
शैक्षणिक पात्रता : (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी. (ii) हिंदी/इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव
ग्रुप-C
9) उच्च श्रेणी लिपिक (UDC) 85
शैक्षणिक पात्रता :(i) पदवीधर (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
10) स्टेनोग्राफर (ग्रेड-II) 04
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव (iii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
11) फील्ड असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता :10वी उत्तीर्ण किंवा सेरीकल्चर डिप्लोमा.
12) कुक 02
शैक्षणिक पात्रता : (i) कॅटरिंग डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 16 जानेवारी 2023 रोजी 18 ते 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पद क्र.1: General/OBC/EWS/ExSM: ₹1000/-
पद क्र.2 ते 12: General/OBC/EWS: ₹750/-
वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.csb.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा