पदवीधरांना नोकरीची संधी ! केंद्रीय रेशीम मंडळात 122 जागांसाठी भरती (मुदतवाढ)
Central Silk Board Recruitment 2024 केंद्रीय रेशीम मंडळात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024 होती. मात्र अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. आता अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024 19 सप्टेंबर 2024 आहे .
एकूण रिक्त जागा : 122
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सायंटिस्ट-B (Pre Cocoon)
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (Science/ Agricultural Science)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 सप्टेंबर 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]
पगार : 56,100/- ते 1,77,500/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2024 19 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://csb.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा