⁠
Jobs

चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत 25 जागांसाठी भरती ; पात्रात फक्त 10वी पास

Chandrapur Mahanagarpalika Bharti 2023 चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावं. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 25

रिक्त पदाचे नाव : डासोत्पत्तीस्थाने तपासणीस (फक्त पुरुष) (ब्रिडींग चेकर्स)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : किमान 10 वी पास
वयोमर्यादा : 18 – 45 वर्षे
पगार – पात्र उमेदवारांना प्रति दिन 450 रुपये मिळतील.

अर्ज पद्धती– ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, ३ रा माळा, गांधी चौक, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुन 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती

अधिकृत वेबसाईट – cmcchandrapur.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button