CISF मध्ये विविध पदांच्या 451 जागांसाठी भरती सुरु ; पात्रता फक्त 10वी पास
CISF Bharti 2023 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया 23 जानेवारी पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण जागा : ४५१
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कॉन्स्टेबल/ड्रायव्हर 183
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना
2) कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) 268
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना
वयाची अट: 22 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 100/- [SC/ST/ExSM: फी नाही]
पगार : पगाराबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल 3 नुसार 21,700 रुपये ते 69,100 रुपये प्रति महिना पगार मिळेल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शारीरिक पात्रता:
प्रवर्ग | उंची | छाती |
General, SC & OBC | 167 सें.मी. | 80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त |
ST | 160 सें.मी. | 76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त |
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2023 (11:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.cisfrectt.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा