CISF Recruitment 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 05 मार्च 2025 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 पर्यंत आहे. CISF Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 1161
रिक्त पदाचे नाव आणि रिक्त पदसंख्या :
1) कॉन्स्टेबल /कुक 493
2) कॉन्स्टेबल / कॉबलर 09
3) कॉन्स्टेबल / टेलर 23
4) कॉन्स्टेबल / बार्बर 199
5) कॉन्स्टेबल / वॉशरमन 262
6) कॉन्स्टेबल / स्वीपर 152
7) कॉन्स्टेबल / पेंटर 02
8) कॉन्स्टेबल / कारपेंटर 09
9) कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन 04
10) कॉन्स्टेबल / माळी 04
11) कॉन्स्टेबल / वेल्डर 01
12) कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक 01
13) कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट 02
शैक्षणिक पात्रता:
कॉन्स्टेबल/स्वीपर: 10वी उत्तीर्ण
उर्वरित पदे : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]
पगार : 21,700/- ते 69,100/-
शारीरिक पात्रता:
General, SC & OBC प्रवर्ग :
उंची : पुरुष 165 सें.मी., तर महिला 155 सें.मी.
छाती (पुरुष) : 78 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
ST प्रवर्ग :
उंची : पुरुष 162.5 सें.मी., तर महिला 150 सें.मी.
छाती (पुरुष) : 76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 मार्च 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2025
अधिकृत संकेतस्थळ : cisf.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा